Tuesday, 30 October 2018

Sugarcane worker childran

*असा काय मी गुन्हा केला, ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्म आला**नाही भातुकलीचा खेळ, नाही आईकडे माझ्यासाठी वेळ**कुठून मिळणार दुपटे, पाचुटच मज गादीसम वाटे.**पोटासाठी सारी तिची धडपड,**मग माझी तरी कशास उगी रड!"*

ऊसतोड कामगारांना पोटासाठी आपल्या पोटच्या गोळ्यालासुद्धा सकाळी दिवस उगवायच्या आत बोचऱ्या थंडीत उसाच्या फडात बसवून उसतोडीच्या कामाला स्वतःला जुंपून घ्यावे लागते. भोसे 
 हे छायाचित्र ऊसतोड कामगारांच्या जीवनाविषयी बरेच काही सांगून जाते

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5