
नेत्या पुढारी अधिकाऱ्यांनो एवढंच होईल की नगरपालिका लुटून तुमचे मुलं मुली सोण्याच्या ताटात जेवतील अन गरिबांचे साध्या ताटात पण एक लक्षात राहूदे आम्ही जगलो ही थाटात अन मारणारही थाटात नगरसेवकांनो तुम्ही पैसे देऊन तिकिटं चढ्या भावाने विकत घेतली व तुमच्या पक्षांनी तुम्हाला दिली बाकी निष्ठवंतांना डावलून ! तुम्ही लोकांना पैसे वाटले आता महापालिकेत मुंढेसारखा आयुक्त आल्यावर तुम्हाला निधी कमी आला प्रत्येक गोष्टीचं हिशोब व्हायला लागला तुमची टेंडर टक्केवारी कमी झाली . महापालिकेच्या गेटवर नगरसेवक च्या लोगो लावलेल्या तुमच्या आलिशान गाड्या त्याने मागे पार्किंग मध्ये लावायला लावल्या तसे न केल्यास तुमचा वाहन भत्ता रद्द केला तुम्हाला शिस्त लागली अधिकाऱ्यांना शिस्त लागली सर्वसामान्यांच्या प्रश्न कामांना गती आली . तुमचा वाटलेला पैसा वसूल नाही झाला यात दोष आयुक्तांचा नाही आहे दोष तुमचा आहे तुम्ही कितीही विरोध करा श्री तुकाराम मुंढे ग्रेट आहे
No comments:
Post a Comment