Monday 26 November 2018

Tukaram Mundhe

#शेवटी_बदली_झालीच_पण_एक_बदल_झाला_ह्या #माणसाने_दिलेल्या_मार्गावर_चालायचा.

नेत्या पुढारी अधिकाऱ्यांनो एवढंच होईल की नगरपालिका लुटून तुमचे मुलं मुली सोण्याच्या ताटात जेवतील अन गरिबांचे साध्या ताटात पण एक लक्षात राहूदे आम्ही जगलो ही थाटात अन मारणारही थाटात नगरसेवकांनो तुम्ही पैसे देऊन तिकिटं चढ्या भावाने विकत घेतली व तुमच्या पक्षांनी तुम्हाला दिली बाकी निष्ठवंतांना डावलून ! तुम्ही लोकांना पैसे वाटले आता महापालिकेत मुंढेसारखा आयुक्त आल्यावर तुम्हाला निधी कमी आला प्रत्येक गोष्टीचं हिशोब व्हायला लागला तुमची टेंडर टक्केवारी कमी झाली . महापालिकेच्या गेटवर नगरसेवक च्या लोगो लावलेल्या तुमच्या आलिशान गाड्या त्याने मागे पार्किंग मध्ये लावायला लावल्या तसे न केल्यास तुमचा वाहन भत्ता रद्द केला तुम्हाला शिस्त लागली अधिकाऱ्यांना शिस्त लागली सर्वसामान्यांच्या प्रश्न कामांना गती आली . तुमचा वाटलेला पैसा वसूल नाही झाला यात दोष आयुक्तांचा नाही आहे दोष तुमचा आहे तुम्ही कितीही विरोध करा श्री तुकाराम मुंढे ग्रेट आहे

Sunday 4 November 2018

जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब सानप साहेब

काल सोलापुर येथील भूम तालुक्यातील सोनगिरी येथील उसतोङ कामगार प्रदिप कल्याण कुटे याची काल रात्री माढा येथील पोलिस ठाण्यात हत्या करण्यात आली.कारण प्रदिप कुटे टॅक्टर चालवताना टेप चा आवाज वाढवला म्हणून पोलिसांनी त्याला अटक केले व त्याची पोलिस ठाण्यात हत्या करण्यात आली.
हे सर्व प्रकरण *मा.#बाळासाहेबजी_सानप* साहेब यांच्या कानावर येताच ते सोलापुर कडे रात्री 9 वाजता रवाना झाले व पहाटे 4 वाजता *सानप साहेबांनी
्या दोषी पोलिस कुंभार व क्षीरसागर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 




जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब सानप साहेब साहेब यांच्या अथक प्रयत्नातून त्या दोषी पोलिसांवर 302 गुन्हा दाखल करण्यात आला.कारण हा गरिब उसतोङ कामगार ज्यांच्यावर सतत अन्याय होत आला आहे त्यांच्यासाठी जय भगवान महासंघ सतत व त्यांच्या प्रत्येक अङी अङचणीत त्यांच्या सोबत उभा राहील. त्यांच्यावर होणार्या अन्याया विरुद्ध जय भगवान महासंघ आवाज उठवत राहणार आहे ..
तसेच लाङके #लोकनायक*
*मा.श्री.#बाळासाहेब_सानप_साहेब यांनी सर्व उसतोङ कामगारांना एकच सांगणे
#येथून_पुढे_रङायच_नाही ○
#अन्याय_करणार्याला_रङवायच..○.
जय भगवान

ऊस तोड कामगाराने गाणं जोरात लावल्याने पोलिसांची मारहाण, माढ्यात ट्रॅक्टर चालकाचा संशयास्पद मृत्यू

प्रदीप कल्याण कुटे (वय २४) हा ट्रॅक्टरचालक असून रविवारी तो माढा तालुक्यातील केवडच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यासाठी धानोरे येथून ऊस घेऊन निघाला होता.

गाणं जोरात लावल्याच्या कारणावरुन माढा तालुक्यात पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
 उस्मानाबाद जिल्ह्यात राहणारा प्रदीप कल्याण कुटे (वय २४) हा ट्रॅक्टरचालक असून रविवारी तो माढा तालुक्यातील केवडच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यासाठी धानोरे येथून ऊस घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत ट्रॅक्टर ट्रॉलीत त्याची आई देखील होती. मानेगाव येथे पोहोचले असता टेपरेकॉर्डरवर गाणं जोरात लावल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला अडवले. यानंतर पोलिसांनी प्रदीपला चौकीत नेऊन त्याला मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना त्याची आई ट्रॅक्टर ट्रॉलीत बसली होती.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला तातडीने माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप प्रदीपच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रास्ता रोको देखील केला. रात्री उशिरापर्यंत प्रदीपच्या नातेवाईकांनी माढा पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. प्रदीपचा विवाह अवघ्या सहा महिन्यापूर्वीच झाला होता. त्याच्या पश्चात पत्नीसह आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

कारखाना जायची वेळ आली तेव्हा बबनरावांना जाग आली आणि भगवानगड जायला लागला तेव्हा मला!



नगर : ''भगवानगड कोणा एकाच्या देणगीतून मोठा झालेला नाही. नुसती भाषणे करून भगवानगड आपला होत नाही. बाबांच्या गादीत मोठी ताकद आहे. एखाद्याला घडवू शकते आणि एखाद्याला संपवूही शकते,'' अशा शब्दांत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक वार केला.

केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी महंत नामदेव शास्त्री यांनी भाषणातून अप्रत्यक्षपणे मुंडे यांना टीकेचे लक्ष्य केले. 
भगवानगडाची ताकद मला समजली, म्हणून गड शाबूत आहे, असे सांगून महंत शास्त्री म्हणाले, राजकारणात तत्त्वनिष्ठ असलेले बबनराव ढाकणे फिरले असते तर प्रताप ढाकणे आमदार झाले असते. पण कारखाना जायची वेळ आली, तेव्हा त्यांना जाग आली आणि भगवानगड जायला लागला, तेव्हा मला जाग आली. अर्थात त्यामागे बाबांची पुण्याई होती. 
भगवान शिक्षण संस्थेसारखे हाल गडाचे होऊ नये, म्हणून आपण गडावरचे राजकारण बंद केले. ती कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही. काही लोक बाबांची ताकद मानायला तयार नाहीत. आपण पारमार्थिक जगात वावरतो, त्यामुळे आपल्याला व्यावहारिक जग समजत नाही. त्यामुळे काही चुका घडल्या असतील, पण सुज्ञ आणि व्यावहारिक पिढीवर आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले. 

Thursday 1 November 2018

BJ Dhakane Photos






























श्री क्षेत्र भगवानगड Shri Shetra Bhagawan Gad


*श्री संत भगवानबाबांनी श्री क्षेत्र भगवानगडाची स्थापना कशासाठी केली ?*
धार्मिक संस्कारांच्या अभावामुळे निरपराध मुक्या प्राण्यांची हत्या करुन मांस खाणाऱ्या अडाणी, असंस्कृत, अंधश्रद्धाळू, भोंदूगिरीला बळी पडणाऱ्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या विखुरलेल्या गोर-गरीब, वंचित, दीन-दुबळया समाजाला वारकरी संप्रदायाच्या एकाच छताखाली आणून त्यांच्यामध्ये अध्यात्माबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी बाबांनी परिसरातील भक्तगणांच्या मदतीने भगवानगडाची स्थापना केली.
*भगवानगड हे विशिष्ट राजकीय पक्षाचे व्यासपीठ आहे का ?*
मुळीच नाही.








👇�उतावीळ राजकीय कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा प्रश्न👇
*�मग लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांना भगवानगडावर भाषण का करु दिले जात होते ?*
कारण,
साहेबांचा वचक एवढा मोठा होता की जोपर्यंत साहेब स्वतः भगवानगडावर भाषण करत होते तोपर्यंत भगवानगडाला त्रास देण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
साहेब समाजाचे एकमेव नेते होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
साहेब नेहमी म्हणायचे की, भगवानगडाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे साहेबांची भगवानगडावर अपार श्रद्धा होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि जर कोणाला वाटत असेल की आजही ती परिस्थिती आहे तर
श्री क्षेत्र भगवानगडाचे निष्ठावान भक्त या नात्याने आम्हाला तुमच्याकडून खालील प्रश्नांची उत्तरे हवी आहेत-
*1) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाला त्रास दिला का ?*
*2) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाच्या महंतांचे पुतळे जाळले का ?*
*3) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाच्या महंतांवर गुन्हा दाखल केला होता  का ?*
*4) साहेबांनी भगवानगडाच्या महंतांवर गुन्हा दाखल होऊ दिला असता का ?*
*5) आणि जर साहेबांच्या काळात महंतांवर गुन्हा दाखल झाला असता तर गुन्हा मागे घेण्यासाठी साहेबांनी एवढा कालावधी लागू दिला असता का ?*
*6) भगवानगडाला वरील सर्व प्रकारचा त्रास देणारे लोक इतर समाजाचे आहेत का ?*
*7) ज्या दिवशी गुरुवर्य भगवानबाबांनी भगवानगड स्थापन केला, तेव्हापासून त्यांनी नारायणगडावर स्वतः चा हक्क गाजवला का ?*
*8) भगवानगडाची स्थापना राजकीय गड म्हणून झाली की अध्यात्मिक गड म्हणून ?*
याउलट,
गोपीनाथगडाची निर्मिती ही राजकीय गड म्हणूनच झालेली आहे. समाजाचे *राजकारण* चालविण्यासाठी गोपीनाथगड सक्षम आहे.
तर समाजाला *अध्यात्म* शिकविण्यासाठी भगवानगड सक्षम आहे. हा खरोखर आपला एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी *राजकारण* करण्यासाठी भगवानगडावर *अतिक्रमण* करण्याचा प्रयत्न करु नये.(आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तरी गुरुवर्य भगवानबाबा तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत)
आणि हे लक्षात ठेवा की, श्री क्षेत्र भगवानगडाला त्रास देण्याचा प्रयत्न करणारांनो-
*भगवानगडाच्या उभारणीमध्ये तुमचे योगदान काय आहे* ते आधी स्पष्ट करा आणि एक लक्षात ठेवा,
म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात.
*ज्यांनी भगवानगड बांधलाय त्यांचेच वंशज आज भगवानगडाचे रक्षक आहेत हे विसरु नका.*
😡😡😡😡😡😡😡😡









*झालं गेलं घोडं गंगेला न्हालं*
दूध पोळल्यामुळे यापुढे भगवानगड ताकसुद्धा फुंकून पिणार आहे.*
असो. शेवटी काही असलं तरी अध्यात्म आणि राजकारण स्वतंत्र बाबी आहेत. राजकारण हा भगवानगडाचा विषय नव्हता आणि यापुढेही नाहीच. आळंदी, पंढरपुरप्रमाणे भगवानगड हेही एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे
* या रे या रे लहान थोर l
  याती भलती नारी नर ll
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
🙏�🙏�🙏�

Bhagwan baba png 5